जो दिखता है, वो होता नहीं जनाब!
अॅटलीबरोबर जी सुंदर, गोड मुलगी दिसतेय ना, जिच्यामुळे अॅटलीला ट्रोल केलं गेलं, ती आहे अॅटलीची पत्नी कृष्णप्रिया मोहन. अनुष्का-सूर्याच्या ‘सिंघम’मध्ये तिन अनुष्काच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली आहे. याआधी तिने ‘विजय टीव्ही’वरील ‘कना कानूम कानंगळ’ (२००६) या गाजलेल्या मालिकेत काम केलं होतं. तिची आणि अॅटलीची ओळख तेव्हापासूनची आहे. अॅटली तेव्हा कोण होता? एक शॉर्टफिल्म बनवली होती त्यानं केवळ.......